इस्लाममध्ये स्त्रीला कोणते स्थान देण्यात आले आहे आणि तिला इस्लाममध्ये कोणता दर्जा प्राप्त आहे, या विषयी या पुस्तिकेत संक्षिप्त वर्णन आले आहे. यावरून इस्लामने स्त्रीला समाजात तिचे योग्य स्थान दिले आहे, हे कळून येते.
आज इस्लामच्याच प्रभावामुळे स्त्रीच्या पूर्वीच्या दासत्वाच्या दशेस योग्य व यथार्थ ठरविण्याचे धाडस आज कुणीही करू शकत नाही.
आज इस्लामच्याच प्रभावामुळे स्त्रीच्या पूर्वीच्या दासत्वाच्या दशेस योग्य व यथार्थ ठरविण्याचे धाडस आज कुणीही करू शकत नाही.
आयएमपीटी अ.क्र. 82 -पृष्ठे – 12 मूल्य – 10 आवृत्ती – 4 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/cdoob7tesepjplo8afzlrqyaju1126xi
0 Comments