– सय्यद अबुल आला मौदूदी
या पॉकेट साईझ पुस्तकात सांगितले आहे की धरती आणि त्यातील सर्व वस्तुंना अल्लाहने मानवजातीसाठी निर्माण केले.
मानवाच्या आर्थिक जीवनात न्याय व्यवस्था कायम राखण्यासाठी इस्लामने काही सिद्धान्त आणि मर्यादा घालून दिल्या आहेत. जेणेकरून संपत्तीची निर्मिती, उपयोग व वितरणाची संपूर्ण व्यवस्था त्याने नेमून दिलेल्या मर्यादेच्या आत घालावी.
आयएमपीटी अ.क्र. 137 -पृष्ठे – 08 मूल्य – 06 आवृत्ती – 2 (2012)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/154s221gdd46bja3fxx5klemhwumc8r0
0 Comments