📘 लेखक : मौ. मुहम्मद जरजीस करीमी
📄 वर्णन:
आज अपराधी वृत्तीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात जखडले आहे. प्रत्येक समाजास त्याची विषारी लागण लागली आहे. गुन्हेगारीचा हा आलेख कमी होण्याऐवजी वाढतच आहे आणि समस्या रूद्र रूप धारण करत आहेत. या ग्रंथात समस्येवर इस्लामी उपाय सांगितला आहे. वर्तमानकाळात गुन्हेगारीचे स्वरूप, कारणे व परिणाम, अपराधांची कारणे, अपराधांचे परिणाम गुन्हेगारीचे निर्मूलन, अपराध व शिक्षेसंबंधी इस्लामी दृष्टिकोन इ. विषयावर वर्णन आले आहे.





0 Comments