कुरआन आकलनाची मूलतत्त्वे

कुरआन आकलनाची मूलतत्त्वे

📘 लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:कुरआन अध्ययनकर्त्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शकाच्या स्वरूपात आहे. कुरआन हा ईशग्रंथ असल्याने तो इतर ग्रंथांसारखा मुळीच नाही. कुरआनची वर्णनशैली, त्याचे स्वरूप, कुरआनची वास्तवता व त्याचा मध्यवर्ती विषय याबाबतची चर्चा आहे....