कुरआन प्रबोध (सूरह अर-रहमान)

कुरआन प्रबोध (सूरह अर-रहमान)

📘 लेखक : सय्यद अबुल आला मौदूदी📄 Description :हा एकमेव असा सूरह आहे ज्यात मनुष्याबरोबर पृथ्वीवरील दुसरे स्वतंत्र प्राणी-जिन्नाना संबोधित करण्यात आले आहे. दोघांना अल्लाहचे सामर्थ्य, त्याचे अनेकानेक उपकार आणि त्याच्या तुलनेत निर्मितीच्या असहाय व सामर्थ्यहीन अवस्थांचे...