वर्तमान नैतिक संकटे आणि इस्लाम

वर्तमान नैतिक संकटे आणि इस्लाम

📘 लेखक: डॉ. फजलुर्रहमान फरीदी 📄 वर्णन:या पुस्तकात वर्तमानकाळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामूहिक नैतिक संकट आहे.आज नैतिकतेच्या क्षेत्रासाठी सदृढ आधार अस्तित्वात नाही. आजच्या समाजात नैतिकता एक निरर्थक वस्तू समजून आणि भौतिकवाद...