जमाअत-ए-इस्लामी हिंद आणि राष्ट्र-नवनिर्माण

जमाअत-ए-इस्लामी हिंद आणि राष्ट्र-नवनिर्माण

📘 लेखक : डॉ. फज्लुर्रहमान फरीदी 📄 Description हे एक भाषण आहे. डॉ. फज्लुर्रहमान फरीदी यांच्या या सभेत मुस्लिम तसेच मुस्लिमेतर बांधवसुद्धा मोठ्या संख्येत उपस्थित होते. या भाषणात सांगितले गेले की ही सिद्धान्तवादी संघटना असून तिचा संदेशसुद्धा सैद्धान्तिक आहे. ही संघटना...
जमाअत-ए-इस्लामी हिंद अल्प परिचय

जमाअत-ए-इस्लामी हिंद अल्प परिचय

📘 लेखक : गुलाम रसूल देशमुख📄 Description :ह्या पुस्तिकेत जमाअत-ए-इस्लामी हिंदचा अल्पसा परंतु उपयुक्त परिचय करून देण्यात आला आहे. अपरिचितांना जमाअतचा परिचय एका दृष्टिक्षेपात व्हावा म्हणून लेखकाने अत्यंत प्रभावीपणे मांडणी केली आहे. जमाअतचे ध्येय-धोरण तसेच मूलभूत तत्त्व...
जमाअत-ए-इस्लामी हिंद एक परिचय

जमाअत-ए-इस्लामी हिंद एक परिचय

📘 लेखक: सय्यद जलालुद्दीन उमरी 📄 वर्णन:जमाअत-ए-इस्लामी हिंद ही एक प्रसिद्ध इस्लामी संघटना आहे, ज्याची रीतसर कार्यप्रणाली आणि उद्दिष्ट स्पष्टपणे नमूद केलेली आहे. या पुस्तकात जमाअत स्थापन करण्यापूर्वीची पार्श्वभूमी, शैक्षणिक, आवाहनात्मक, सुधारात्मक, कल्याणकारी व...
जमाअते इस्लामी हिंद उज्जवल प्रमाणांनी प्रतिबिंबित स्वरूपात

जमाअते इस्लामी हिंद उज्जवल प्रमाणांनी प्रतिबिंबित स्वरूपात

📘 लेखक: मर्कज जमाअत-ए-इस्लामी हिंद 📄 वर्णन:ही पुस्तिका ‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’ची भूमिका आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. यात जमाअतच्या केंद्रिय सल्लागार समिती, अध्यक्ष, महासचिव आणि इतर जबाबदार व्यक्तींची निवेदने एकत्रित केली आहेत. कार्यकर्त्यांच्या...