भांडवलशाही साम्राज्य आणि पर्यावरण संकट

भांडवलशाही साम्राज्य आणि पर्यावरण संकट

📘 लेखक : डॉ. नाजनीन सआदत, सय्यद सआदतुल्लाह हुसैनी 📄 Description भांडवलशाही साम्राज्याने मानवतेला जे विनाशकारी उपहार दिले आहेत त्यापैकी एक मोठा उपहार पर्यावरण संकट आहे, ज्यामुळे आज मानवतेच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. आपले वायुमंडळ विषारी झाले आहे. पाण्याची...