रचना आणि बिघाड

रचना आणि बिघाड

📘 लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी (रह.) यांनी 10 मे 1947 रोजी दारूस्सलाम पठाणकोट येथे एका जाहीर सभेत हे भाषण दिले होते. त्या वेळी संपूर्ण पंजाब ज्वालामुखीच्या तोंडावर होता. पुस्तिकेत सृष्टिकल्याणाची संकल्पना मांडली आहे....