इस्लाम आणि औदार्य

इस्लाम आणि औदार्य

📘 लेखक : सय्यद अबुल आला मौदूदी📄 Description या लहानशा पुस्तिकेत इस्लाम मानवतेचा मूळ धर्म आहे आणि जगातील इतर सर्व धर्म त्याचे विकृत रूप आहेत, असे लेखकाने स्पष्ट केले आहे. इतर धर्मात जे सत्य आज आढळते, ते इस्लामच्याच प्रभावामुळे आहे. जेवढे सत्य जास्त तेवढा जास्त इस्लाम...