मानवी स्नेहसंबंध आणि इस्लाम

मानवी स्नेहसंबंध आणि इस्लाम

📘 लेखक: मुहम्मद फारूक खान 📄 वर्णन:या पुस्तिकेत इस्लामच्या दृष्टिकोनातून मानवी स्नेहसंबंधांची उभारणी आणि त्यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. जीवन म्हणजे त्याग, विशालहृदयता आणि प्रेम — हाच इस्लामचा संदेश आहे. ज्या ठिकाणी संकीर्णता, मत्सर आणि द्वेष आहे, तेथे जीवनाचा नव्हे...