ईश्वरोपासना नास्तिकांच्या दृष्टिकोनात

ईश्वरोपासना नास्तिकांच्या दृष्टिकोनात

📘 लेखक: सय्यद हामिद अली 📄 वर्णन:धर्म हे समस्त बिघाडांचे उगमस्थान आहे अशी नास्तिकांची विचित्र विचारसरणी सर्व धर्मांना दोषी ठरविते. त्यांना अजूनही कळले नाही की सर्व धर्म एकसारखे नसून ईश्वरावरील श्रद्धेचा अर्थही एकसारखा नाही. इस्लामने कोणताही धार्मिक, वांशिक, भाषिक भेद न...