इस्लाम भविष्याची आशा

इस्लाम भविष्याची आशा

📘 लेखक : सय्यद कुत्ब शहीद📄 Descriptionविश्वमानव व समाजाने अध्यात्माला भौतिकतेपासून अशा प्रकारे विलग केले आहे की भौतिक जीवन मानवतेच्या केंद्रस्थानी झाले आहे. परिणामी मानवी मूल्यांची पायमल्ली सर्रास होत आहे. लेखकाने या पुस्तकात सविस्तरपणे मानवी जीवनाच्या या महत्त्वपूर्ण...