मुहंमद पैगंबरांचे जीवन (इस्लामी संस्कृती)

मुहंमद पैगंबरांचे जीवन (इस्लामी संस्कृती)

📘 लेखक : साने गुरुजी 📄 वर्णन :देशबांधवांमध्ये भावनात्मक ऐक्यासाठी हा ग्रंथ उपकारक ठरेल. हिंदू व मुस्लिम हजारो वर्षांपासून भारतात एकत्र राहत आहेत, परंतु एकमेकांचे धर्म, तसेच थोर पुरुष व धर्मग्रंथांविषयी माहिती नसते, ती असणे आवश्यक आहे. या दृष्टीने हा ग्रंथ विशेष...
पैगंबरत्व

पैगंबरत्व

📘 लेखक : मुहम्मद फारूक खान📄 Description :एकेश्वरत्व, परलोकत्व व पैगंबरत्व या इस्लामच्या तीन मौलिक धारणा आहेत. यापैकी पैगंबरत्वावर सविस्तर विवेचन करणारे पुस्तक अद्याप उपलब्ध नव्हते. अल्लाहने या भूतलावर मनुष्याच्या भौतिक गरजांच्या पूर्ततेची संपूर्ण व्यवस्था केली, तसेच...
इस्लामच्या मूलभूत शिकवणी

इस्लामच्या मूलभूत शिकवणी

📘 लेखक: अबू सलीम मुहम्मद अब्दुल हईर् 📄 वर्णन:या पुस्तिकेत यशाचा खरा व एकमेव मार्ग सांगितला गेला आहे. पूर्वग्रहदूषित मन कोणतेही सत्य आत्मसात करू शकत नाही. प्रत्येक काळात अल्लाहकडून प्रत्येक देशात त्याच्या प्रेषितांच्या माध्यमाने जो धर्म आला तो मुळात इस्लाम धर्म होता....
कुरआन आणि पैगंबर

कुरआन आणि पैगंबर

📘 लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:या पुस्तिकेत कुरआन आणणाऱ्याचे कुरआनप्रस्तुत स्वरूपाचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच इतर धर्मात त्यांच्या धर्मप्रवर्तकांना कसे ईशत्व देण्यात आले आहे, याविषयीचे संक्षिप्त वर्णन आले आहे. प्रेषितांचे मनुष्यत्व स्पष्ट करून त्यांचे...