by islamdarshan Maharashtra | Jun 28, 2025 | एकेश्वरवाद |
📘 लेखक: इनआमुर्रहमान खान 📄 वर्णन:या पुस्तिकेत मनुष्य स्वभावात धर्म भिनलेला असून तो जगाच्या अंतापर्यंत राहणारा आहे, हे सांगून मूलभूत प्रश्नांकडे वाचकाचे लक्ष वेधण्यात आले आहे. ईश्वर कसा आहे? ईश्वर एकच आहे की अनेक आहेत? त्याचे गुण कोणकोणते आहेत? मनुष्याचे ईश्वरांशी...
by islamdarshan Maharashtra | Jun 28, 2025 | इतर विषय |
📘 लेखक: मुहम्मद फारूक खान 📄 वर्णन:या पुस्तिकेत हिंदूजनांचे धार्मिक आचारविचार पाहून पुनर्जन्म ही हिंदू धर्माची मूलभूत कल्पना आहे असे वाटते. मौलाना फारूक खान यांनी हिंदू धर्मग्रंथांचा गाढा अभ्यास करून हिंदू धर्माच्या खऱ्या व मूळ श्रद्धा व कल्पनांसंबंधी सप्रमाण मत...
by islamdarshan Maharashtra | Jun 1, 2025 | एकेश्वरवाद, मूलतत्वे |
📘 लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी (रह.) यांनी बौद्धिक युक्तिवादाने या विषयाला स्पष्ट केले आहे. मृत्यूनंतर दुसरे जीवन आहे किंवा नाही? असेल तर ते कसे असते? हा प्रश्न जरी मनुष्यज्ञानाच्या आवाक्याबाहेरचा असला तरी त्याचे नातं...
by islamdarshan Maharashtra | Jun 1, 2025 | मूलतत्वे |
📘 लेखक: मौलाना अबुल्लैस इस्लाही नदवी 📄 वर्णन:`दारूबंदी यशस्वी करण्यात धार्मिक आणि सामाजिक संस्थांची भूमिका’ या विषयावरील एका चर्चासत्रात मौलाना अबुललैस इस्लाही (रह.) यांनी वाचलेला हा निबंध आहे. प्रस्तुत पुस्तिकेच्या रूपाने तो वाचकांसमोर आहे. समाजात व देशात...