ईद मुबारक

ईद मुबारक

📘 लेखक : डॉ. सय्यद रफीक 📄 वर्णन :देशबांधवांमध्ये इस्लाम, इस्लामच्या उपासनापद्धती, इस्लामचे सण याविषयी अनेक गैरसमजुती आहेत. त्यांना दूर करण्याचा प्रयत्नासह समाजात शांती, सद्भावना, बंधुभाव व परस्पर प्रेम निर्माण करण्यासाठी ईद-मिलन’सारख्या कार्यक्रमांची आवश्यकता...
आदर्श कुटुंब

आदर्श कुटुंब

लेखक : अता मुहम्मद📄 Description अता मुहम्मद यांनी हा ग्रंथ मुख्यत: अरूण शौरीच्या इस्लाम व मुस्लिम स्त्रियांविषयी केलेल्या दुष्प्रचाराला उत्तर आहे. शौरींचे लिखाण किती दांभिक स्वरूपाचे आहे हे सत्य समोर आणण्यासाठी लेखकाने दै. विश्वमित्र’ वृत्तपत्रात लेखमाला...
इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री

इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री

📘 लेखक : प्रा. अरुण गाढवे पाटील📄 Description :लेखकांनी या पुस्तकात स्त्रियांच्या अगदी जिव्हाळयाचे मुद्दे उचलले आहेत. स्त्री-मुक्ती म्हणजे स्त्रीत्वाचा बळी देणे नव्हे, हे सत्य त्यांचे पुस्तक वाचून प्रत्येक विवेकी व्यक्तीला उमगल्याशिवाय राहत नाही. स्त्रीचे स्त्रीत्व जपत...
दुर्बल व अत्याचारित इस्लामच्या शीतल छायेत

दुर्बल व अत्याचारित इस्लामच्या शीतल छायेत

📘 लेखक : सय्यद जलालुद्दीन उमरी📄 Description :या पुस्तकाच्या सुरवातीस मानवाधिकारांची संक्षिप्त चर्चा आहे. त्यात पाश्चात्य दृष्टिकोनातील उणिवा व इस्लामिक विशेषताची चर्चा करण्यात आली आहे. पुस्तकांतील मुद्दे कुरआन व पैगंबर उपदेशांच्या आधारावर मांडण्यात आले आहेत. भावार्थ व...
मूलभूत अधिकार

मूलभूत अधिकार

📘 लेखक : मुहम्मद सलाहुद्दीन📄 Description :या पुस्तकाद्वारे जगाला हा संदेश द्यावयाचा आहे की शासक मनुष्य असू शकतच नाही. शासन करण्याचा अधिकार केवळ एकमेव अल्लाहजवळच आहे. शतकानुशतके मनुष्य ठेचाळत फिरत आहे. या दयनीय स्थितीतून त्याला सुटका केवळ मानवतेच्या राजमार्गावर...