ईश्वराचा इन्कार का?

ईश्वराचा इन्कार का?

📘 लेखक: सय्यद हामिद अली 📄 वर्णन:ईश्वर आहे काय किंवा त्याचे अस्तित्वच नाही? हा प्रश्न केवळ धार्मिक नाही, केवळ तात्त्विकसुद्धा नाही तर हा या सृष्टीचा सर्वांत महत्त्वपूर्ण आणि मूलभूत प्रश्न आहे. याचा संबंध समस्त सजीवांशी व मानवांशी आहे. काय ही समस्त सृष्टिनिर्मात्याविनाच...