महात्मा फुले आणि इस्लाम

महात्मा फुले आणि इस्लाम

📘 लेखक : झिया अहमद 📄 वर्णन :महात्मा फुले यांच्यावर आजपर्यंत जेवढे काही लिखाण झाले आहे त्यातून लेखकांनी फुलेंवर पैगंबर मुहम्मद (स.) यांचा व दिव्य कुरआनचा प्रभाव असल्याचे हेतुपूर्वक डावलण्यात आलेले आहे. महात्मा फुले यांचा `निर्मिक’ हा इस्लाममधील ईश्वराच्या जवळ...
पवित्र कुरआन गैरसमजुतींचे निवारण

पवित्र कुरआन गैरसमजुतींचे निवारण

📘 लेखक: सनाउल्लाह 📄 वर्णन:दिव्य कुरआन हा अंतिम ग्रंथ असून साऱ्या ईशग्रंथांचा संरक्षक (त्यांच्या शिकवणीला आपल्यात समाविष्ट करणारा) आहे. यापूर्वी अनेक ईशग्रंथ जगाच्या विभिन्न भागांत आणि विविध कालावधित अवतरित झाल्याचे स्पष्टीकरण या पुस्तकात देण्यात आले आहे.आयएमपीटी...
इस्लाम आणि सभोवतालचे जग

इस्लाम आणि सभोवतालचे जग

📘 लेखक : डॉ. कौसर यजदानी📄 Description :या पुस्तकात लेखकाने आपल्या स्वत:चे अनुभव अगदी सरळ, सोप्या भाषेत विविध लेखांत कथन केले आहेत. सभोवतालचे जग इस्लामविषयी काय समजून आहे, याविषयीचा कानोसा घेतला आहे. पहिला अनुभव रेल्वे प्रवासाचा आहे. प्रवासात रेल्वे डब्यात होत असलेली...
इस्लाम गैरसमज, आक्षेप आणि निराकरण

इस्लाम गैरसमज, आक्षेप आणि निराकरण

📘 लेखक: मुहम्मद जैनुल आबिदीन मंसुरी 📄 वर्णन:भारतीय मुस्लिमांचे आद्य कर्तव्य आहे की त्यांनी देशबांधवांच्या मनातील इस्लाम व मुस्लिमांविषयीच्या शंकाकुशंका, आरोप व आक्षेपांचे प्रामाणिकपणे निवारण करावे आणि इस्लामची खरी व पारदर्शक प्रतिमा सादर करावी. या ग्रंथात अशाच...
जीवहत्या आणि बलिदान (इस्लामच्या दृष्टिकोनात)

जीवहत्या आणि बलिदान (इस्लामच्या दृष्टिकोनात)

📘 लेखक : मुहम्मद जैनुल आबिदीन मंसुरी 📄 वर्णन:या पुस्तकात देशबांधवांमध्ये इस्लामी सण `बकर ईद’च्या प्रसंगी देण्यात येणाऱ्या कुरबानीविषयीचे गैरसमज दूर करण्यात आले आहेत. कुरबानीची सार्थकता आणि औचित्याविषयी करण्यात येणाऱ्या गैरसमजांना समर्पक उत्तर दिले आहे....