समान नागरी कायदा वास्तवता व प्रमाणांच्या उजेडात

समान नागरी कायदा वास्तवता व प्रमाणांच्या उजेडात

📘 लेखक: मौलाना वहिदुद्दीन खान 📄 वर्णन:या पुस्तिकेत समान नागरी कायदा देशासाठी का गैरलागू आहे, याचे सखोल विवेचन केले आहे. समान नागरी कायद्याची कल्पना स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात आहे, परंतु स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वांखाली 44 वे कलम...