इस्लामी व्यवस्थेची रूपरेखा

इस्लामी व्यवस्थेची रूपरेखा

📘 लेखक: प्राचार्य यूसुफ अलकरजावी 📄 वर्णन:या पुस्तकातील प्रत्येक लेख हा परिपूर्ण विषय आहे. यात इस्लामी व्यवस्थेच्या स्थापनेसाठी कोणती पावले उचलणे आवश्यक आहेत? हे उदि्दष्ट पूर्ण करण्याच्या मार्गातील कोणत्या मार्गदर्शक खुणा आहेत?इस्लामी जीवनव्यवस्था जेव्हा एका सुंदर...
इस्लामची आर्थिक व्यवस्था

इस्लामची आर्थिक व्यवस्था

📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:या पुस्तकात सांगितले आहे की धरती आणि त्यातील सर्व वस्तुंना अल्लाहने मानवजातीसाठी निर्माण केले. मानवाच्या आर्थिक जीवनात न्यायव्यवस्था कायम राखण्यासाठी इस्लामने काही सिद्धान्त आणि मर्यादा घालून दिल्या आहेत जेणेकरून संपत्तीची...
शोध न्यायाचा

शोध न्यायाचा

📘 लेखक: डॉ. फजलुर्रहमान फरीदी 📄 वर्णन:या ग्रंथात न्याय व्यवस्थेला स्थापित करण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला आणि हे सत्य उघड करण्याचा प्रयत्न केला की ईशमार्गदर्शनाशिवाय जीवनध्येय प्राप्त करणे अशक्य आहे. धर्मनिरपेक्षता न्याय स्थापित करू शकत नाही. भौतिक...
आर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय

आर्थिक समस्या आणि इस्लामी उपाय

📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:वर्तमानकाळात आर्थिक समस्यांना केंद्रिय स्थान प्राप्त आहे, त्यांचा इस्लामी उपाय या पुस्तकात संक्षिप्तपणे सांगण्यात आला आहे. उत्तरदायित्वाच्या प्रखर भावनेतून पैगंबर (स.) यांनी नैतिक नियम व कायदे दिले आहेत. ज्यात आर्थिक व्यवस्था एक...
इस्लाम एक सर्वंकष न्याय

इस्लाम एक सर्वंकष न्याय

📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी 📄 वर्णन:या पुस्तिकेत इस्लाम म्हणजे सर्वंकष न्याय हे सत्य स्पष्ट केले आहे. 1962 साली हजयात्रेकरूंच्या संमेलनात वाचलेल्या या भाषणात न्याय हेच इस्लामचे उद्दिष्ट असल्याचे सांगून इस्लामी न्यायप्रणालीचे सविस्तर वर्णन आले आहे. मानवी स्वभावातील...