अस्मा – उल – हुस्ना (अल्लाहची गुणात्मक ना

📘 लेखक : सय्यद अबुल आला मौदूदी📄 Descriptionअरबी भाषेतील अल्लाहच्या गुणात्मक नावांचे अर्थासह स्पष्टीकरण मराठी भाषेत या पुस्तकात देण्यात आले आहे. पैगंबर मुहम्मद (स.) कथनात अल्लाहची नव्व्याण्णव पवित्र नावे कथन केलेली आहेत. अल्लाहची आठवण करायची असल्यास योग्य व उचित नावेच...