सुखी कुटुंब

सुखी कुटुंब

लेखक – शेख मुहम्मद कारकुन्नूभाषांतर – एल. पुणेकरमाणूस स्वत:च्या स्वार्थासाठी इतका क्षूद्र झाला आहे की तो स्वत:च्या स्वार्थापलीकडे कोणताच विचार करीत नाही. इतका की आपल्या घरातील लोकांचा, मित्रपरिवार, नातेसंबंध यांचादेखील विचार करीत नाही. त्यांना असे वाटते की...