– अबुल आला मौदूदी
या पुस्तिकेत अल्लाज जवळ `दीन’ केवळ `इस्लाम’ आहे, हे संक्षिप्तपणे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच “सत्यधर्म अल्लाहजवळ केवळ इस्लामच आहे” सामान्य लोकांना `इस्लाम’ एका धर्माचे नाव आहे, असे वाटते. तो धर्म आजपासून 15 शतकांपूर्वी अरबस्तानात उदयास आला आणि त्यांची स्थापना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी केली होती अशी सर्वसामान्यांची गैरसमजून आहे.
याच गैरसमजुतीचे निराकरण या पुस्तिकेत करतांना लेखकांने अद्दीन `अलइस्लाम’चा अर्थ स्पष्ट करून मनुष्यासाठी जीवन पद्धतीची गरज सांगितली.
आयएमपीटी अ.क्र. 16 -पृष्ठे – 24 मूल्य – 10 आवृत्ती – 8 (2013)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/5b2bm3p5342cx4zvyhrz8ro1fdfgc1u2
0 Comments