– सय्यद सआदतुल्लाह हुसैनी
जगातील संसाधनावर कब्जा करुन जगाला आर्थिक शक्तीद्वारे गुलाम बनविणे हा भांडवलशाहीचा मूळ उद्देश आहे. उद्देशप्राप्तीसाठी साम्राज्यवाद वेगवेगळी रुपे धारण करतो यासाठी कळसूत्री शासकांना नियुक्त करतो.
साम्राज्यवादामुळे स्थानिक व्यवसाय नष्ट होतो आणि त्याची जागा मोठ्या कंपन्या घेतात. जी राष्ट्रे भांडवलदारांविरुद्ध अडथळा निर्माण करतात, त्यांच्याविरुद्ध लष्करी कारवाई करुन त्यांना नष्ट केले जाते. याविषयीची चर्चा या पुस्तिकेत करण्यात आली आहे. शेवटी इस्लामची पर्यायी आर्थिक व्यवस्थेवर चर्चा आली आहे.
आयएमपीटी अ.क्र. 254 -पृष्ठे – 44 मूल्य – 20 आवृत्ती – 1 (2014)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/vtyf385cmpqphc7qr8yu0wea3ugygw3q
0 Comments