– प्रा. अब्दुर्रहमान शेख
कुरआनचे प्रकाशात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनातील वैशिष्ट्यांना संक्षिप्तपणे या पुस्तिकेत वर्णन करण्यात आले आहे. कुरआनोक्तींचा हा विषयानुकूल असा एक संग्रह आहे. यावरुन त्यांचे आचरण, अल्लाहची त्यांच्यावर विशेष कृपा, पैगंबरांचेे आज्ञापालन याविषयीची दिव्यप्रकटणे एकाच ठिकाणी संकलित आहेत.
पैगंबरांच्या जबाबदाऱ्या, सत्यमार्गातील संकटे व अडथळे, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावरील इमान याविषयीची दिव्यप्रकटणं देण्यात आली आहेत.
आयएमपीटी अ.क्र. 248 -पृष्ठे – 40 मूल्य – 20 आवृत्ती – 1 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/nt60mz1vk1u08jvlih4ye9vp8cfz9s1u
0 Comments