– मिर्जारफीउद्दीन अहमद
या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांच्या द्वारा जी क्रांती अल्पकाळात घडली तिचे उदाहरण या जगात सापडणे अशक्य आहे, हे नमूद केले आहे. पुस्तिकेत पुढे वर्णन आहे,
इस्लाम धर्माचा उद्देश जगातून अन्याय, अत्याचार, शोषण व उत्पीडन समूळ नष्ट करून न्यायाची स्थापना करणे आहे. इस्लामी आंदोलनाने केवळ मानसिकताच बदलली नाही तर समाजाच्या आर्थिक नैतिक, सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवस्थेत पूर्णत: क्रांती घडली.
आयएमपीटी अ.क्र. 203 -पृष्ठे – 24 मूल्य – 10 आवृत्ती – 1 (2012)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/2yyc8u2qfh09guomhscqv49cqzvvn4qy
0 Comments