– डॉ. अब्दुल हक अन्सारी
ही पुस्तिका म्हणजे जाहीर सभेत दिलेले एक भाषण आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ईशप्रदत्त जीवनधर्माचे संपूर्ण अनुसरणच भक्तीची निकड आहे आणि पालनकर्त्यापुढे पूर्ण समर्पणच इहलोक व परलोकात सफलता व मुक्ती प्राप्तीचा मार्ग आहे.
इस्लाम अल्लाहने पाठविलेला जीवनधर्म (प्रणाली) आहे आणि ही एक परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे. लोकांना दयाळुतेची, प्रसन्नतेची, सफलता व मुक्तीची शुभसूचना देणारा धर्म इस्लाम आहे. या पुस्तिकेत इस्लामी न्यायाचा सिद्धान्त कुरआनचे आवाहन, राजकीय, आर्थिक व सामाजिक न्याय, भारतातील न्यायाची स्थिती इ.विषयी चर्चिले गेले आहेत.
आयएमपीटी अ.क्र. 257 -पृष्ठे – 24 मूल्य – 16 आवृत्ती – 1 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/xpqf6swyv0cez669n3xwfckbk6d48nte
0 Comments