लेखक : सय्यद अबुल आला मौदूदी
या विषयावरील उर्दूतून मौ. सय्यद अबुल आला मौदूदी (र.) यांनी लिहिलेल्या ग्रंथाचा मराठी अनुवाद शेख अब्दुल हमीद यांनी सरळ सोप्या भाषेत केला आहे. इस्लामी दांपत्तिक कायद्याचा उद्देश, निकाह व तलाकसंबंधी प्रश्न, तसेच घटस्फोट, संबंधविच्छेद आणि विभक्ती करणाऱ्या युरोपियन कायद्यांच्या गोषवाऱ्यासहित या ग्रंथात विवेचन आले आहे.
आजच्या कौटुंबिक व्यवस्थेच्या अस्ताव्यस्त व मोडकळीस आलेल्या स्थितीत या ग्रंथाची उपयुक्तता ठळकपणे जाणवते. या ग्रंथात पतिपत्नींचे अधिकार व कर्तव्य, पतिपत्नीतील न्यायपूर्ण व प्रेमळ संबंध, शरियत या विषयांची मूलभूत तत्त्वे सांगितली गेली आहेत.
आयएमपीटी अ.क्र.: 03 पृष्ठे : 120 मूल्य : रु. 45 आवृत्ती : 3 (2012) विषय : उत्कृष्ट जीवन
0 Comments