सिराजूल हसन आणि इतर
जागतिक स्तरावर हिंसाचार व दहशतवादाचे वावटळ सध्या घोंघावत आहे. त्याच्या तडाख्यात गरीब व श्रीमंत जाती व देश सापडलेले आहेत. याविरुद्ध जगात विचारप्रवर्तक लिखाण होत आहे आणि या लिखाणामुळे जगाचे डोळे उघडत आहेत.
या पुस्तकात मौ. मुहम्मद सिराजुल हसन, मौ. सय्यद जलालुद्दीन उमरी, डॉ. फजलुर्रहमान फरीदी आणि प्रा. खुर्शीद अहमद यांच्या विचारप्रवर्तक लेखांचा समावेश आहे.
आयएमपीटी अ.क्र. 65 -पृष्ठे -72 मूल्य – 30 आवृत्ती -3 (2013)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/m7nxo6nisp0wlthfu7qivq0c1bv1uegd
0 Comments