– मु. जैनुल आबिदीन मंसुरी
या पुस्तकात देशबांधवांमध्ये इस्लामी सण `बकर ईद’च्या प्रसंगी देण्यात येणाऱ्या कुर्बानी विषयीचे गैरसमज दूर करण्यात आले आहेत. कुर्बानीची सार्थकता आणि औचित्याविषयी करण्यात येणाऱ्या गैरसमजांना समर्पक उत्तर दिले आहे.
इस्लाम द्वेषाने पीडित होऊन इस्लामला आणि मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या प्रश्नांची तकीसिद्ध व ठोस पुराव्यांसहित उत्तरे देऊन देशातील सौहार्दाच्या वातावरणात विष कालवणाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळावे म्हणून हा प्रयत्न आहे.

आयएमपीटी अ.क्र. 189 -पृष्ठे – 12 मूल्य – 08 आवृत्ती – 2 (2012)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/96o9e4784t6skkjyrnobf95udr5pw1wn
0 Comments