Home A प्रेषित A खरा संदेशवाहक

खरा संदेशवाहक

मुस्लिम तर प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायी आहेतच. ते त्यांना महानतम व अंतिम ईशदूत मानतात. आणि ते त्यांच्या प्रत्येक वचन, प्रत्येक कार्य व प्रत्येक शिकवणीवर पूर्ण विश्वास ठेवतात. त्यांनी प्रेषितांवर (ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर) कितीही श्रद्धा ठेवली व त्यांची कितीही प्रशंसा केली तरी कमीच आहे. मुस्लिमेतर विद्वान प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासंबंधी काय म्हणतात?
या शृंखलेत केवळ भारत व युरोपातील मुस्लिमेतर विद्वानांची मते व त्यांचे कथन एकत्रित केलेले आहे.

मिस्टर कारलायल लिहितात –
“प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या बाबतीत कदापि असा विचार करू शकत नाही ते केवळ एक लबाड व आत्महीन व्यक्ती होते आणि आम्ही त्यांच्यासंबंधी असेही सांगू शकत नाही की ते एक नीच, अधिकारलोभी व हेतूपुरस्सर उद्देश गाठणारे होते, त्यांनी जगाला जो कठोर संदेश दिलेला आहे तो पूर्णपणे एक सत्य व वास्तविक संदेश होता आणि जरी ते एक क्रमहीन कथन होता तरीसुद्धा त्याचा उगम तेच व्यक्तित्व (ईश्वर) होते, ज्याचा ठाव कोणासही मिळाला नाही. त्या व्यक्तीचे (प्रेषित मुहम्मद (स.)) कथन व कार्यही असत्य नव्हते आणि ते सत्यापासून रिक्त व कोणाची नक्कल व अनुसरणही नव्हते. वास्तविकत: ते अविनाशी जीवनाचे एक दैदिप्यमान व्यक्तित्व होते जे निसर्गाच्या विस्तृत वक्षस्थलावरून जगाला प्रकाशित करण्यासाठी निघाले होते आणि नि:संदेह त्याच्याकरिता ईश्वराला असाच आदेश होता.”
— एजाजुत्तंजील, पृ. ५९, बहवाला हीरोज अँड हीरो वर्शिप’, द्वितीय व्याख्यान, पृ. ४३

संबंधित पोस्ट
April 2024 Ramadhan 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 22
2 23
3 24
4 25
5 26
6 27
7 28
8 29
9 30
10 Shawaal 1
11 2
12 3
13 4
14 5
15 6
16 7
17 8
18 9
19 10
20 11
21 12
22 13
23 14
24 15
25 16
26 17
27 18
28 19
29 20
30 21
1 22
2 23
3 24
4 25
5 26

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *