– मुहम्मद फारूक खान
भाषांतर
– सय्यद ज़ाकिर अली
ईशअस्तित्वाची खरी संकल्पना काय आहे? त्यावर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ आणि हेतू काय आहे? व्यावहारिक दृष्टिकोनानुसार ईश्वराशी आपला संबंध काय आहे? वगैरे प्रश्नांवर या छोट्याशा पुस्तिकेत मानवाच्या निसर्गस्वभावाशी सुसंगत चर्चा करण्यात आली आहे. मानव आणि सृष्टीचा निर्माता ईश्वराशी आशा आहे की तो वाचकवर्गास लाभ प्रदान करील, तसेच आम्ही ईश्वराचे अत्यंत आभारी आहोत की त्याने विशेष कृपा करून आम्हास हे सत्कार्य करण्याची सुबुद्धी आणि सामर्थ्य प्रदान केले.
आयएमपीटी अ.क्र. 190 -पृष्ठे – 65 मूल्य – 22 आवृत्ती – 1 (December 2010)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/culr719h2pvvsmgpormz0emiqyn156ol
0 Comments