लेखक – मो. फारूक खान
भाषांतर – जाहिद आबिद खान
या पुस्तकात असे काही लेख संग्रहित करण्यात आले आहेत ज्यात इस्लामच्या कोणत्या ना कोणत्या तत्वाबाबत खुलासा दिला गेला आहे. बहुतेक लेख हिंदु विद्वानांनी लिहिले आहेत. त्यांनी अत्यंत उदार मनाने नि:पक्षपातीपणे आपले विचार मांडलेत. यापैकी बहुतेक लेख साप्ताहिक ‘क्रांति’ (दिल्ली) मध्ये प्रकाशित झाले आहेत. आम्हाला आशा आहे की वाचक या पुस्तकातील लेखांचे खुल्या मनाने अध्ययन करतील. सत्य कोणत्याच एका व्यक्ति व सामाजिक गटाची मिळकत नाही. सत्यावर सर्वांचा समान अधिकार असतो व त्याचा सर्वांनी आदर करायला हवा.
आयएमपीटी अ.क्र. 110 पृष्ठे – 112 मूल्य – 12 आवृत्ती – 1 (2005)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/2t5r6phzfo062l6iqp0x0js3kj8opa53
0 Comments