डॉ. जमीला अ. जाफरी
या पुस्तकात इस्लाम धर्म व तत्त्वज्ञानाची वास्तववादी ओळख करून देण्यात आली आहे. कोणत्याही क्षेत्रात अज्ञानशाप बनते आणि अल्पज्ञान याहीपेक्षा अधिक घातक सिद्ध होते. धर्म आत्मशांतीचा मार्ग आहे. परंतु त्यासंबंधीच्या विकृती सहाराचे कारण बनते.
इस्लाम रूपरेषा व सिद्धान्त, इस्लाम धर्म व तत्त्वज्ञान, राजनैतिक, सामाजिक व आर्थिक विषयक इस्लामचा मौलिक दृष्टिकोन विषयी विवेचन आहे.
आयएमपीटी अ.क्र. 42 -पृष्ठे – 24 मूल्य – 10 आवृत्ती – 2 (2001)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/ypge9auejlrcukjk1ffu5cmxqd3rekem
0 Comments