– सय्यद अबुल आला मौदुदी
या लहानशा पुस्तिकेत इस्लाम मानवतेचा मूळ धर्म आहे आणि जगातील इतर सर्व धर्म त्याचे विकृत रूप आहेत, असे लेखकाने स्पष्ट केले आहे. इतर धर्मात जे सत्य आज आढळते, ते इस्लामचाच प्रभावामुळे आहे. जेवढे सत्य जास्त तेवढा जास्त इस्लाम त्यात अस्तित्वात आहे. इस्लाम सदासर्वदा व सर्वांसाठी आला होता.
सत्य एखाद्या देशाची, वंशाची व समाजाची पारिवारिक मालमत्ता नव्हे तर सकल मानवतेचा संयुक्त वारसा आहे, हे सांगताना लेखक महोदय वाचकाला कळकळीची विनंती करतात की खोट्या सहिष्णुता व औदार्याचे निदर्शन करण्याऐवजी सत्याच्या देणगीचा स्वीकार करावा.
आयएमपीटी अ.क्र. 233 -पृष्ठे – 16 मूल्य – 10 आवृत्ती – 1 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/ms2wshgaa7cjkvs85mmyyvvt1y8jpcxb
0 Comments