– डॉ. मुस्तफा सबाही
या ग्रंथात इस्लामी संस्कृतीची वैशिष्ट्ये वर्णन करण्यात आली आहेत. तसेच याविषयीचा ऐतिहासिक आढावासुद्धा घेण्यात आला आहे. यासाठी दिव्य कुरआन आणि हदीसच्या प्रकाशात चर्चा केलेली दिसून येते.
ग्रंथात इस्लामी संस्कृतीच्या वैशिष्ट्यांसह, संस्कृतीचे ऐतिहासिक अवशेष, मानवप्रेम, समानता, धार्मिक सहिष्णुता, युद्धविषयी नीती, जनावरांवर कृपा व करुणा इ. शीर्षकांखाली सविस्तर विवरण आले आहे.
आयएमपीटी अ.क्र. 241 -पृष्ठे – 116 मूल्य – 50 आवृत्ती – 1 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/64qu15zrb2rs6su88sqq2va8naxt0ykr
0 Comments