लेखक – अबू मुहम्मद इमामुद्दीन राम नगरी
भाषांतर – डॉ. उमर कहाळे
प्रस्तुत पुस्तकात आदर्श खलिफांच्या शासनाचे संक्षिप्त विवरण केले आहे. या अपेक्षेने की, कदाचित हिन्दु-मुस्लिम अगर कोणत्याही जातीचा अगर धर्माचा मनुष्य शासनाशी संलग्न आहे त्याला याच्या वाचनाने ईश्वर सन्मार्ग प्रदान करेल. तसेच सर्वसामान्य वाचक या सत्ता भोगणाऱ्या अधिकाऱ्यांना या आदर्शावर चिंतन करण्यास बाध्य करेल आणि जर असे घडले व देशात शांती व प्रेम स्थापित झाले तर माझ्या जीवनाचे सार्थक होईल तसेच ही मनःपूर्वक अभिलाषा देशभक्तीची खरी ज्योत आहे.
आयएमपीटी अ.क्र. 84 पृष्ठे – 104 मूल्य – 20 आवृत्ती – 1 (2003)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/s3f9smayivj6no2xwezdmyngvgppajyc
0 Comments