– सय्यद अबुल आला मौदूदी
पृथ्वीवर जेव्हापासून मनुष्य जीवनाची सुरुवात झाली, तेव्हापासून समस्त मानव जातीसाठी इस्लामचा उगम झाला, असे या पॉकेट साईझ पुस्तिकेत वर्णन आले आहे. इस्लामचा अर्थ आहे अल्लाहचे आज्ञापालन करणे.
इस्लाम मानवासाठी जन्मजात धर्म आहे मनुष्य जातीचा निर्माणकर्ता व पालनकर्ता अल्लाह आहे. अल्लाहने पृथ्वीवर प्रथम मानवी जोडी आदम व हव्वा (अ.) यांना धाडले. त्यावेळी अल्लाहने त्यांना आदेशित केले की सर्वांचे कल्याण माझ्या मार्गदर्शनात जीवन यापन करण्यात आहे.

आयएमपीटी अ.क्र. 95 -पृष्ठे – 08 मूल्य – 06 आवृत्ती – 2 (2011)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/yxwd779ob18p1vqh7i2a1ptqjeq9df7l
0 Comments