– सैय्यद अबुल आला मौदूदी
वर्तमान काळात आर्थिक समस्यांना केंद्रिय स्थान प्राप्त आहे. त्यांचा इस्लामी उपाय या पुस्तकात संक्षिप्तपणे सांगण्यात आला आहे. उत्तर दायित्वाच्या प्रखर भावनेतून पैगंबर (स.) यांनी नैतिक नियम व कायदे दिले आहेत. ज्यात आर्थिक व्यवस्था एक महत्त्वाचा भाग आहे, हे सर्व पूर्णत: ईश आदेशांवर आधारित आहे.
जर या धारणा, नैतिक व्यवस्था आणि संपूर्ण जीवन प्रणालीस आपण जसे की तसे स्वीकारले नाही तर इस्लामी अर्थव्यवस्था एक दिवसही योग्य आत्म्याचे चालू शकणार नाही की तिचे काही उल्लेखनीय लाभ सुद्धा मिळणार नाही, हे सांगितले आहे.
आयएमपीटी अ.क्र. 132 -पृष्ठे – 32 मूल्य – 16 आवृत्ती – 2 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/gncqlu4pf09x314k515q8pnptnp2x4w9
0 Comments