– मतीन तारिक बागपती
हे पॉकेट साईझ पुस्तक सुद्धा बाल साहित्याला वाहिलेले आहे. ह्यात लहान लहान गोष्टी आहेत त्या सर्व बोधप्रद आहेत. लहान मुलांचे ह्या गोष्टीतून मनोरंजन तर होतेच परंतु त्याच वेळी त्यांना नैतिक शिक्षण सुद्धा प्राप्त होते.
ह्यात आंधळा न्याय, सिंह आणि मनुष्य, हिरणी बहिण, तिरळा घुबड, प्रयत्नाचे फळ, लोमडीचे धाडस इ. लहान बोधकथा आल्या आहेत.
आयएमपीटी अ.क्र. 117 -पृष्ठे – 24 मूल्य – 06 आवृत्ती – 2 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/kpxsj4kmhnn7sb1lx9o7c4qa5nmavd8u
0 Comments