– मौ. सय्यद जलालुद्दीन उमरी
मनुष्यासमोर एक गहन प्रश्न नेहमी राहिला आहे की या सृष्टीत त्याचे काय स्थान आहे? याच प्रश्नाच्या उत्तरात मनुष्य जीवनातील समस्त समस्यांचे उत्तर दडलेले आहे.
या पुस्तकात मनुष्याचे खरे स्थान स्पष्ट केले आहे आणि त्यासाठी पवित्र कुरआनला आधार बनविले गेले आहे. वर्णनशैली तर्कशास्त्र किंवा तत्त्वज्ञानाची नसून ती आवाहनात्मक आहे. इस्लामी आवाहनास समजुन घेण्यास हे पुस्तक उपयुक्त आहे.
आयएमपीटी अ.क्र. 58 -पृष्ठे – 32 मूल्य – 08 आवृत्ती – 2 (2000)
डाउनलोड लिंक :
0 Comments