– प्रा. अब्दुर्रहमान शेख (संकलक)
पैगंबर मुहम्मद (स.) हे दिव्य प्रकाशाकडे नेणारा प्रकाश होते. त्यांच्या पवित्र जीवनाचा चिकित्सक अभ्यास करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांची शिकवण कशी कालातित आहे, हे सत्य उलगडते. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनोदि्दष्टांची भव्यता, साधनसामग्रीची कमतरता आणि धर्मप्रचाराच्या अल्पशा कालावधीत त्यांनी महानतम यश संपादन केले. याची प्रचिती हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला येते.
पैगंबर (स.) यांनी धर्म वेदी, देवी-देवता, धर्मकल्पना, विचारप्रणाली, श्रद्धा तसेच तत्कालीन एकतृतीयांश लोकांचे आत्मेसुद्धा हलवून सोडले, याचे विवेचन या ग्रंथात आले आहे. एका वेगळया प्रकारे या पुस्तकाची मांडणी केली आहे.
आयएमपीटी अ.क्र. 225 -पृष्ठे – 304 मूल्य – 150 आवृत्ती – 1 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/wzgip9tu8xyluoxpt8h4l8ohjv7vxtco
0 Comments