सुहृदयता(मनाची कोमलता)
अल्लाहचे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याला मनाची कोमलता नाही, त्याला चांगुलपणा मिळालाच नाही.’’ – बुखारी

दुसऱ्या एका ‘हदीस’ मध्ये अल्लाहचे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी सांगितले, ‘‘ईश्वर दयाळू आहे. तो सहृदयताच पसंद करतो. मनाच्या दयाळू व्यक्तिवरच तो प्रसन्न होतो. कठोर मनाच्या व्यक्तीवर नाही.’’ - मुस्लिम

यावरून आपल्या लक्षात येईल की मुस्लिमाने सर्वांशी दयाळूपणानेच वर्तन करावे. क्वचितप्रसंगी त्याला कठोर व्हावे लागले तर अपवाद.

प्रवर्ग हदीस: