Islam Darshan

व्यापार व दानधर्म

 • #

  कर्ज देणाऱ्यास पुण्य मिळेल

  माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद(र) चे कथन आहे की प्रेषित मुहम्मद(स) यांनी सांगितले, ‘‘एका मुस्लिमांने दुसऱ्या मुस्लिमांस कर्ज दिल्यास कर्ज देणाऱ्यास एवढे पुण्य मिळेल की, जणु त्याने दोन वेळेस एवढ

 • #

  कर्ज देण्यास प्रोत्साहन देणे

  माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद कथन करतात की प्रेषित मुहम्मद(स) यांनी सांगितले, ‘‘प्रत्येक कर्ज ‘सदका’ आहे.’’ (तरगीब व तरहीब) स्पष्टीकरण : अर्थात भक्कम आर्थिक स्थिती चांगली असलेल्या माणसाने एखा

 • #

  कर्जदारास कर्ज फेडी करीता सवलत देण्याचे ईश्वरीय बक्षीस

  माननीय हुजैफा(र) म्हणतात की प्रेषित मुहम्मद(स) यांनी सांगितले, ‘‘तुमच्या पर्वी जे(मुस्लिम) होऊन गेलेत त्यांच्या पैकी एका मुस्लिमांजवळ(मृत्यू पश्चात) फरिश्ते पोहोचलेत. त्यांनी त्यास विचारले की, ‘‘तुम्ही जीवनात एखादे पुण्य-कर्म केले का?’’ तो म्हणाला की, ‘‘नाही! या वर फरिश्ते म्हणाले की आपल्या स्मरण पटलावर जोर देवून आठवा आणि सांगा.’’ तो म्हणाला की, ‘‘मी लोकांना कर्ज देत असत. तसेच आपल्या वसूली कर्मचाऱ्यांना बजावत असत की, एखादा कर्ज फेडण्यास समर्थ नसल्यास त्याला मुदत वाढवून द्यावी व जो कर्ज फेडण्यास समर्थ असेल त्याच्याशी मृदू व्यवहार करावा.’’ प्रेषित मुहम्मद(स) सांगतात की, ‘‘ईश्वराने फरिश्त्यांना सांगितले की त्याचे पूर्ण पाप माफ करा.’’ (बुखारी, तरगीब) स्पष्टीकरण : कधी कधी असे पण घडते की, ईश्वराला आपल्या दासाचे एखादे विशिष्ट कार्य एवढे आवडते की, त्याच्या बहुतेक पापांवर पडदा टाकून तो त्याला जन्नत(स्वर्ग) प्रदान करतो. अशा प्रकारच्या पुष्कळ घटना ‘हदीस’ मध्ये वर्णन झाल्या आहेत. याचा अनुमान लावता येत नाही की, कधी कोणते कर्म ईश्वरास पसंत पडून माणसास मोक्ष प्राप्ती होईल. --------------------------------------------- माननीय हुजैफा(र) म्हणतात की प्रेषित मुहम्मद(स) यांनी सांगितले, ‘‘तुमच्या पर्वी जे(मुस्लिम) होऊन गेलेत त्यांच्या पैकी एका मुस्लिमांजवळ(मृत्यू पश्चात) फरिश्ते पोहोचलेत. त्यांनी त्यास विचारले की, ‘‘तुम्ही जीवनात एखादे पुण्य-कर्म केले का?’’ तो म्हणाला की, ‘‘नाही! या वर फरिश्ते म्हणाले की आपल्या स्मरण पटलावर जोर देवून आठवा आणि सांगा.’’ तो म्हणाला की, ‘‘मी लोकांना कर्ज देत असत. तसेच आपल्या वसूली कर्मचाऱ्यांना बजावत असत की, एखादा कर्ज फेडण्यास समर्थ नसल्यास त्याला मुदत वाढवून द्यावी व जो कर्ज फेडण्यास समर्थ असेल त्याच्याशी मृदू व्यवहार करावा.’’ प्रेषित मुहम्मद(स) सांगतात की, ‘‘ईश्वराने फरिश्त्यांना सांगितले की त्याचे पूर्ण पाप माफ करा.’’ (बुखारी, तरगीब) स्पष्टीकरण : कधी कधी असे पण घडते की, ईश्वराला आपल्या दासाचे एखादे विशिष्ट कार्य एवढे आवडते की, त्याच्या बहुतेक पापांवर पडदा टाकून तो त्याला जन्नत(स्वर्ग) प्रदान करतो. अशा प्रकारच्या पुष्कळ घटना ‘हदीस’ मध्ये वर्णन झाल्या आहेत. याचा अनुमान लावता येत नाही की, कधी कोणते कर्म ईश्वरास पसंत पडून माणसास मोक्ष प्राप्ती होईल.

 • #

  रोजी मिळविण्याची वास्तविक कल्पना

  माननीय कआब बिन उजरा(र) सांगतात की प्रेषित मुहम्मद(स) यांच्या जवळून एक माणुस जात होता. सहाबा(र)(प्रेषितांचे(स) सोबती) नी पाहिले की तो माणुस तो माणुस रोजी-रोटी मिळविण्याच्या बाबतीत खूप प्रयत्नशी

 • #

  व्यापार धंदा

  माननीय जुमीस(र) आपल्या मामा कडून कथन कथीत करतात की, त्यांच्या मामांनी त्यांना सांगितले की, एकाने प्रेषित मुहम्मद(स) यांना विचारले की, सर्वात उत्तम आणि श्रेष्ठ कमाई कोणती आहे?’’ प्रेषितांनी(स)

 • #

  कष्टाची कमाई

  माननीय अब्दुल्लाह बिन उमर(र) कथन करतात की प्रेषित मुहम्मद(स) यांनी सांगितले, ‘‘कष्टाच्या कमाईपासून रोजी-रोटी मिळविण्यावर ईश्वराची माया व प्रेम आहे.’’ (तरगीब, संदर्भ : तिबरानी)

Vishesh

  माहिती उपलब्ध नाही

Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]