Islam Darshan

वेठबिगारीच्या कुप्रथे विरुध्द इस्लामी उपाय वा इस्लामचे तत्व ज्याने वेठबिगारी नष्ट होते.

Published : Sunday, Mar 06, 2016

आमची श्रध्दा आहे की जीवनाच्या इतर समस्यांप्रमाणे वेठबिगारीची समस्या सोडविण्यासाठी इस्लामी उपाय परिपूर्ण आहे. कारण इस्लामीपध्दतीने समानता व न्याय कायम करणे आणि अत्याचार व अन्यायाला संपविणे हे कार्य दुसर्या धर्मासाठी आणि जीवनपध्दतीसाठी अशक्य आहे.

दुसरे संपूर्ण वाद, धर्म आणि जीवन पध्दतीत उपाय तात्पूरत्या स्वरूपाचे आहेत. मनुष्याच्या बारीक समस्या पर्यंत पोहचणे आणि या संपूर्ण पैलूवर नजर ठेवणे अशक्य आहे. नियमित जीवन पध्दतीच्या पात्रतेशी ते वंचित आहेत.

सर्वशक्तीमान व परोक्षाचे ज्ञान बाळगणार्या ईश्वराने दिलेली जीवन पद्धती फक्त परिपूर्ण आहे. त्या जीवन प्रणालीचे नाव ‘इस्लाम’ आहे.

जगाचे दूसरे संपूर्ण जीवन तत्वज्ञान आणि त्यांची घटनात्मक कागदपत्रके(Documents) फक्त तात्पुरते परिणामकारक आहेत. मनुष्याच्या अंतकरणात ती ताकत अंमलबजावणी करण्यासाठी कुचकामी ठरते. इस्लामी घटना आणि कायदे मनुष्याच्या अंतकरणात ईशभय आणि मरणोत्तर जीवनाचे भय निर्माणकरून अंमलबजावनीला(Implements) तयार होते. ह्यामुळे याला सादर करणार्यांना कायदयाच्या सुरक्षेत खोट आणि कपटाशिवाय समाजात अंमलबजावणी करण्याची संधी मिळते. निष्ठा ठेवणारा समाज कायद्याच्या दंडा व्यतिरिक्त ईशभयाने त्याने सादर केलेल्या घटनेला आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करतो.

संबंधित लेख

  • नैतिक व्यवस्था

    मनुष्याचे बाह्य आचरण हे अंतरंगाचे प्रतिबिंब असते. मनुष्याचा नैतिक दर्जा त्याच्या माणुसकी स्वभावावर परिणाम करतो. म्हणूनच आध्यात्मानंतर नैतिकतेला महत्त्व देण्यात आले आहे. मनुष्याच्या नैतिक आचरणाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. नैतिकव्यवस्था हा धर्माचा अर्क आहे. आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कथन आहे, ‘‘मला या धरतीवर यासाठी पाठविण्यात आले आहे की मानवतेचा आदर्श बनावे.’’ धर्मनिष्ठेचे दुसरे नाव नैतिक आचरण आहे.
  • जगात एखादे कार्य विकास पावत असल्यास विरोधकांचा विरोध तीव्र होत जातो

    या जगात एखादे कार्य विकास पावत असल्यास जळफळाट करून घेणार्यांचा विरोध आणखीनच तीव्र होत जातो. मक्कामध्येदेखील असेच घडले. एकीकडे दोन प्रमुख व्यक्ती क्रांतिदूत आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याने इस्लामी आंदोलनास बळ प्राप्त झाले, तर दुसरीकडे विरोधकांचा जळफळाट होऊन त्यांच्या विरोधाच्या ज्वाला अधिक तीव्र झाल्या.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]