Islam Darshan

रेषित मुहम्मद (स.) एक महान समाजसुधारक

Published : Friday, Feb 05, 2016

खरे पाहता जगाची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत हजारो प्रेषित आणि सुधारक येऊन गेले आहेत. सर्वांनीच समाजसुधारणेचे खूप कार्य केले मात्र अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याद्वारे जी क्रांती जेवढ्या अल्प काळात घडली, त्याचे उदाहरण या जगाच्या इतिहासात सापडणे अशक्य आहे.

या ठिकाणी ही गोष्ट लक्षणीय आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी प्रस्तुत केलेला धर्म अर्थात इस्लाम हा इतर सर्वच धर्मांपेक्षा पूर्णतः भिन्न आहे. कारण हा केवळ धर्म नसून एक अत्यंत महान सामाजिक आंदोलन होय. इस्लाम धर्माचा उद्देश जगातून अन्याय, अत्याचार, शोषण व उत्पीडन समूळ नष्ट करून न्यायाची स्थापना करणे आहे. या आंदोलनाच्या माध्यमाने केवळ मानसिकताच बदलली नसून समाजाच्या आर्थिक, नैतिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये पूर्णतः क्रांती घडली. हा एक असा चमत्कार घडला की जगातील मोठमोठ्या विचारवंतांनी आश्चर्यचकीत झाले.

संबंधित लेख

  • इस्लामच्या विवाह कायद्याच्या बाबतीतील काही मूलभूत प्रश्न

    पत्नीच्या जबाबदारीच्या संदर्भात वादग्रस्त असणारा व ज्याच्याविरुद्ध इतका आरडाओरडा केला जात आहे, त्या इस्लामी कायद्याच्या भागावरही क्षणभर दृष्टिक्षेप टाकू या. इस्लामी कायद्यांत पती-पत्नीच्या कर्तव्याच्या बाबतीत खाली दिलेल्या तीन गोष्टी ध्यानात ठेवण्यासारख्या आहेत
  • स्त्री-स्वातंत्र्याची पाश्चात्य कल्पना व त्याचे परिणाम

    अगदी प्राचीन काळापासून स्त्रिवरील अन्याय व अत्याचाराने इतिहासाची पाने भरलेली आहेत. तिच्या अश्रू व रक्ताने इतिहासाची पाने रक्ताळलेली आहेत.. तो प्रत्येक राष्ट्र व प्रदेशात अत्याचारित व पिडत होती. ग्रीस, रोम, इजिप्त, इराक, भारत, चीन व अरब देशांत प्रत्येक ठिकाणी तिच्यावर अन्याय होत होता. बाजारात आणि उत्सवांमध्ये तिची खरेदी विक्री होत असे. जनावरापेक्षाही वाईट वर्तणूक तिच्या बरोबर करण्यात येइ असे ‘ग्रीस’ मध्ये तर बऱ्याच काळापर्यंत यावरच चर्चा होत होती की स्त्रिच्या शरीरात आत्मा आहे किवा नाही? अरबी जनता स्त्रिच्या अस्तित्वास अडसर समजत असे. काही पाषाण हृदयी तर आपल्या मुलींना जन्मताच जिवंत पुरत असत.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]