Islam Darshan

आमची ओळख

इस्लाम दर्शन संकेतस्थळामध्ये आपले हार्दिक स्वागत!

इस्लाम दर्शनची उद्धिष्टे

  1. 1) इस्लामचे खरे ज्ञान आणि त्याचं मर्म समस्त मानवतेपर्यंत पोहोचविणे.
  2. 2) विविध धर्मीयांमध्ये सुसंवाद, बंधुत्व, प्रेम आणि ऐक्य निर्माण करणे.
  3. 3) समकालीन विषयांवर एक संतुलित दृष्टिकोन सादर करणे.
  4. 4) सामाजिक व शैक्षणिक विकासाच्या वातावरणास प्रोत्साहन देणे.
  5. 5) इस्लामबद्दल गैरसमजुतीचे निराकरण करणे आणि इस्लामचे खरे स्वरूप प्रस्तुत करणे.
Copyright © 2015 Islamdarshan. All Rights Reserved. [Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+ ]